फक्त 6 रुपयांत BSNL ची अनलिमिटेड सेवा – घ्या संपूर्ण माहिती!

फक्त 6 रुपयांत BSNL ची अनलिमिटेड सेवा – घ्या संपूर्ण माहिती!

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार वार्षिक रिचार्ज प्लान आणला आहे. जर तुम्हाला वर्षभर एकाच वेळी रिचार्ज करून टेन्शनमुक्त व्हायचं असेल, तर हा प्लान तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. अवघ्या 6 रुपये प्रतिदिन खर्च करून तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह भरगोस सेवा मिळते.

BSNL ₹2399 प्लानची खास वैशिष्ट्ये:

✔ 395 दिवसांची वैधता (13 महिने) – म्हणजे वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही.
✔ दररोज 2GB हाय-स्पीड डेटा – इंटरनेटच्या जगात तुम्ही सदैव कनेक्टेड राहाल.
✔ 100 SMS प्रतिदिन – कोणत्याही नेटवर्कवर संदेश पाठवू शकता.
✔ अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग – कुठेही आणि कधीही मुक्त संप्रेषण.

इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अधिक फायद्याचा!

Jio आणि Airtel सारख्या कंपन्यांचे वार्षिक प्लान्स महागडे असून त्यांची वैधता कमी आहे. मात्र, BS चा ₹2399 प्लान जास्त कालावधीसाठी अधिक फायदेशीर सेवा देतो.

कमी खर्च – जास्त फायदा!

तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करण्याचा झंझट टाळू शकता.

खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत हा प्लान जास्त स्वस्त आणि लाभदायक आहे.

विशेषतः 395 दिवसांच्या वैधतेमुळे एकदा रिचार्ज करून वर्षभर मस्त एन्जॉय करा!

BSNL युजर्ससाठी खास व्हाट्सअप ग्रुप!

BSNL च्या नव्या ऑफर्स, अपडेट्स आणि फायदेशीर योजना पहिल्यांदा मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा. येथे तुम्हाला नवीनतम माहिती मिळेल आणि BSNL युजर्ससोबत चर्चाही करू शकता.
👉 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

तुमच्या मित्रपरिवारासोबत ही माहिती शेअर करा आणि कमी खर्चात जास्त फायदा मिळवा!

Leave a Comment