SBI बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी: आता घरबसल्या मिळवा सुविधा!
SBI बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी: आता घरबसल्या मिळवा सुविधा! स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे करोडो खातेधारकांना बँकिंग व्यवहार आणखी सोपे होणार आहेत. विशेषत: वृद्ध व्यक्तींना आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना या बदलांचा मोठा फायदा होणार आहे. वृद्ध ग्राहकांसाठी नवी सुविधावयोमानानुसार बोटांचे ठसे अस्पष्ट होऊन फिंगरप्रिंट ओळखण्यात अडचणी येतात. … Read more