राज्यात सत्तेत सरकार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे उच्चार सांगणाऱ्या माहितीचे नेत्यांनी आता तोंड फिरवलेली दिसत आहे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात कर्जमाफी विसरून 31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करा असे स्पष्ट वाण केल्याने कर्जमाफीच्या असे नाव रडते केल्याने शेतकरी सह बँकही अडचणीत आले आहेत खरे पाणी रब्बी हंगामात 48 लाख 74 हजार शेतकऱ्यांना 58 हजार 105 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याने सजग झालेल्या माहितीने विधानसभा निवडणूक सातबारा कोरा करण्याची आश्वासने दिली होती मात्र सत्यदेव मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण असे आश्वासन दिलेच नव्हती असे सांगून गुंजाळ केले दोन दिवसापूर्वी माळेगाव येथे 31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करा असं सल्ला अजित पवार यांनी दिला.
मागील कर्ज माफीचाही पत्ता नाही
भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतब्बल सहा लाख 56 हजार शेतकरी पात्र असून आठ वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांची पाच हजार 975 कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक आहे या योजनेत 50 लाख 60000 शेतकरी पात्र ठरले होते त्यापैकी 44 हजार चार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यावर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 32 लाख 42 हजार पात्र शेतकऱ्यापैकी 32 लाख 27 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे या शेतकऱ्यांना महा आयटी करून यादी प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी देऊ असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे तर आपणास काय वाटत आहे की माहिती सरकार केलेल्या वचनास मोकळले आहे का नाही हे कमेंट मध्ये सांगा
अशाच नवीन नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा