ladaki bahin yojana लाडकी बहीण योजना: मोठा बदल! उत्पन्न पडताळणीसाठी सरकारचा नवा निर्णय
लाडकी बहीण योजना: मोठा बदल! उत्पन्न पडताळणीसाठी सरकारचा नवा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 चा आर्थिक लाभ दिला जातो. मात्र, आर्थिक मर्यादा ओलांडणाऱ्या लाभार्थींमुळे योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. नवा निर्णय काय आहे? मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची … Read more