PM किसान योजनेचा 19 वा हप्ता न मिळण्यामागचे कारण – 8,457 शेतकऱ्यांना ई-केवायसीचा फटका!
PM किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आणखी 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच एकूण 12,000 रुपयांचा फायदा होतो.
ई-केवायसी का गरजेचे आहे?
केंद्र सरकारच्या निरीक्षणात असे आढळून आले की अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले. यासाठी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली, तरीही 8,457 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही आणि यामुळे त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे.
तालुकानिहाय ई-केवायसी न करणारे शेतकरी
कृषी विभागाच्या माहितीनुसार, खालील तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही:
- अचलपूर – 637
- अमरावती – 346
- अंजनगाव सुर्जी – 201
- भातकुली – 792
- चांदूर रेल्वे – 353
- चांदूर बाजार – 610
- चिखलदरा – 710
- दर्यापूर – 811
- धामणगाव रेल्वे – 699
- धारणी – 152
- मोर्शी – 505
- नांदगाव खंडेश्वर – 838
- तिवसा – 565
- वरुड – 538
2.82 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळाला
ज्या 2,82,702 पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार लिंक केले आहे, त्यांना 19व्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे.
ई-केवायसी करून पुढील हप्त्याचा लाभ मिळवा!
जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर लवकरात लवकर ते पूर्ण करा. अन्यथा पुढील हप्त्यापासूनही वंचित राहावे लागू शकते.
🟢 शेतकरी मित्रांनो, ह्या महत्त्वाच्या माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा:
ही माहिती शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांनाही जागरूक करा!
PM किसान सन्मान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ तब्बल 8,457 शेतकऱ्यांना मिळालेला नाही, कारण त्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केले नाही. केंद्र सरकारने वारंवार सूचना देऊनही काही शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे त्यांना 24 फेब्रुवारीला वितरित झालेल्या दोन हजार रुपयांच्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे.
PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना – दोन्हीचा लाभ मिळतो
PM किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आणखी 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच एकूण 12,000 रुपयांचा फायदा होतो.
ई-केवायसी का गरजेचे आहे?
केंद्र सरकारच्या निरीक्षणात असे आढळून आले की अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले. यासाठी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली, तरीही 8,457 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही आणि यामुळे त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे.
तालुकानिहाय ई-केवायसी न करणारे शेतकरी
कृषी विभागाच्या माहितीनुसार, खालील तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही:
अचलपूर – 637
अमरावती – 346
अंजनगाव सुर्जी – 201
भातकुली – 792
चांदूर रेल्वे – 353
चांदूर बाजार – 610
चिखलदरा – 710
दर्यापूर – 811
धामणगाव रेल्वे – 699
धारणी – 152
मोर्शी – 505
नांदगाव खंडेश्वर – 838
तिवसा – 565
वरुड – 538