PM Kusum Solar योजना: लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी, अन्यथा अर्ज होईल बाद!

PM Kusum Solar योजना: लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी, अन्यथा अर्ज होईल बाद!

PM Kusum Solar योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते पण त्यांचे अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नाहीत, अशा अर्जांसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना अंतिम 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही या कालावधीत लाभार्थी हिस्सा भरला नाही, तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आणि अन्य लाभार्थ्यांचा विचार केला जाईल.

महत्त्वाची माहिती:

✅ ज्या अर्जांना मंजुरी मिळाली होती पण अद्याप पेमेंट बाकी आहे, अशा अर्जांसाठी शेवटची संधी.
✅ मेळावा मोबाईल नंबरवर मेसेज पाठवून माहिती देण्यात आली आहे.
✅ 7 दिवसांत पेमेंट न भरल्यास अर्ज होईल रद्द.

PM Kusum Solar योजनेचा लाभ कसा घ्याल?

जर तुम्हाला शुल्क भरायचे असेल, तर पुढील प्रक्रिया फॉलो करा:

स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:

1️⃣ Play Store वर जाऊन ‘MEDA Beneficiary’ ॲप डाउनलोड करा.
2️⃣ ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर MEDA कडे नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा.
3️⃣ “अर्ज तपशील” या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज तपासा.
4️⃣ अर्जाच्या तपशीलात तुम्हाला भरणा करायची रक्कम दिसेल.
5️⃣ स्वयं सर्वेक्षण हा पर्याय निवडा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
6️⃣ 7 दिवसांच्या आत पेमेंट करा अन्यथा अर्ज होईल बाद!

✅ ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आणि माहिती शेअर करण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा!

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

💡 या अपडेटची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा! हा लेख शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करा.

Leave a Comment