उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडीत कमी झालेली तीव्रता आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात आज (15 जाने.) तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. राज्यातील कमाल व किमान तापमान: राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडीत कमी झालेली तीव्रता आणि किमान तापमानात वाढ होण्याचा … Read more